आमच्या विषयी

सन २०१३ मध्ये दोन सहकर्मी आप आपली नोकरी सोडून स्वयं रोजगाराच्या पथावर निघाले. उद्देश एकच, शेतकऱ्यांचा उत्थानासाठी प्रयत्न करायचे व त्यांना आधुनिक पीक पद्धती अवगत करण्यात मदत करायची
पुढे वाचा

आमचे प्रकल्प

आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गरजा समजून, त्यांचा बरोबर भागीदारी करत विविध प्रकल्प राबवले आहे. आम्ही सध्या महाराष्ट्र मध्ये स्थापित असून मसाले , डाळी आणि केळी मध्ये प्रकल्प करीत आहोत.

लॅटिन भाषेत सोची (Socii) म्हणजे भागीदार

आमचे हे विश्वास आहे कि संबंधात गुंतवणूक म्हणजे चांगल्या उत्पादनाकडे वाटचाल

सेंद्रीय हळद

आम्ही पेरणी ते स्वयंपाकघर या संकल्पना घेउन शेतकरी भागीदारी मध्ये शाश्वत पद्धतींनी हळद निर्मिती करतो
और पढ़े

केळी लागवड

आम्ही शेतक- सह भागीदारी मध्ये आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करतो
और पढ़े

अधिक माहितीसाठी व आमच्याशी भागीदारीसाठी इच्छुक?

संपर्क करा